अखेर सुझान खाननं दुसऱ्या लग्नाबाबत सोडलं मौन
सुपरस्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननं तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चेवर उत्तर दिलंय. ही अफवा असून अर्जुन रामपालसोबत दुसरं लग्न करणाहर नसल्याचं ती म्हणाली.
Oct 1, 2015, 10:37 AM ISTसुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र
अभिनेता हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्या काडीमोडनंतर प्रथमच सुजान मीडियाशी बोलली. अर्जुन रामपाल हा केवळ माझा मित्र आहे. आमच्या घटनेबाबत त्याला दोषी धरता कामा नये.
Dec 19, 2013, 08:33 PM IST