sushmita sen miss universe

...अन् सुष्मिता सेननं उर्वशीकडून काढून घेतला मिस यूनिव्हर्सचा क्राउन! विजेती ठरुनही दाखवला बाहेरचा रस्ता?

Sushmita Sen - Urvashi Rautela :  उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Mar 23, 2024, 12:01 PM IST

Sushmita Sen: इंग्रजीतून विचारलेला 'तो' प्रश्न कळला नाही मग सुष्मितानं केलं असं काही की... ठरली मिस युनिव्हर्स!

Sushmita Sen: सुष्मिता सेन सध्या काही ना काही करणानं चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीमुळे ती कायमच चर्चेत असते. सध्या तिचा अशाच एक विषयामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 10, 2023, 08:46 PM IST

VIDEO Sushmita Sen : रॅम्पवर सुष्मिता सेनचा ड्रेस पायात अडकला त्यानंतर...

Sushmita Sen Viral Video : 21 मे 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुष्मितासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवं इतकं सोपं नव्हतं. रॅम्पवर सुष्मिताचा ड्रेस पायात अडकला अन् मग...

 

Feb 7, 2023, 10:38 AM IST

Sushmita Sen: 'प्रत्येक महिला प्रेमात असते...', ललित मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुष्मिताच्या आयुष्यात पाहा आलं कोण?

Sushmita Sen Mercedes Car: सहा महिन्यांपुर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Lalit Modi) विवाहबंध होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सुष्मिता सेन हे नावं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. 

Jan 21, 2023, 07:05 PM IST

कपूर कुटूंबाच्या मुलामुळे 'त्या' दोघी आजही अविवाहित...

संजय कपूरच्या लव्ह लाईफला सुरुवात झाली जेव्हा...

Sep 3, 2022, 04:37 PM IST

Sushmita Sen तीन वेळा लग्नासाठी तयार, पण आजही आहे अविवाहित

दत्तक मुलींमुळे नाही, तर 'या' करणारमुळे Sushmita Sen आजही अविवाहित

 

Jul 1, 2022, 11:07 AM IST

ज्या क्षणाची 27 वर्षांपासून वाट पाहिली, सुष्मिता सेनच्या आयुष्यात अखेर तो क्षण आलाच

सुष्मिता सेनच्या आयुष्यात 27 वर्षांनंतर आला तो खास क्षण

 

Dec 16, 2021, 02:24 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x