suryakumar yadav

IND vs ZIM : भीम पराक्रमानंतर सुर्यकुमार यादवला खुणावतोय 'विराट' विक्रम, जाणून घ्या

स्काय इज हाय,पण सुर्यासमोर नाही..., आता टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

Nov 6, 2022, 05:31 PM IST

Suryakumar Yadav चा पत्नीसोबत ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर फेरफटका, फोटो झाले Viral

Suryakumar Yadav and Devisha Shetty : सुर्यकुमार यादवने पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. दोघेही एकमेकांसोबत ऑस्ट्रेलियात वेळ घालवत आहेत.

Nov 3, 2022, 05:22 PM IST

शाब्बास! ICC T20 मध्ये Suryakumar Yadav बनला नंबर 1 फलंदाज

आयसीसीने ताजा आकडेवारी जाहीर केली आहे.

Nov 2, 2022, 03:40 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

Nov 1, 2022, 10:18 PM IST

'ला भैय्या देदे'... Suryakumar Yadav ला का मागावा लागला अवॉर्ड?

सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Oct 29, 2022, 08:46 PM IST

T20 World Cup 2022: सूर्यकुमार यादवने शेअर केला विराट सोबतचा तो खास VIDEO

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली भागीदारी होत आहे.

Oct 29, 2022, 07:59 PM IST

T20 World Cup मध्ये आता 'हा' खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?

Team India : टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी रोहित शर्माचं टेन्शन आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण ठरतंय भारताचा स्टार सलामीवीर KL Rahul

Oct 28, 2022, 06:17 PM IST

Suryakumar Yadav बनला नंबर 1 फलंदाज; मोहम्मद रिझवानला टाकलं मागे

सामन्यात सूर्याने 25 बॉलमध्ये नाबाद 51 रन्स केले. यावेळी त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील गौरवण्यात आलं. मुख्य म्हणजे यामुळे तो आता टी-20 मधील नंबर वन फलंदाज बनला आहे.

Oct 28, 2022, 05:03 PM IST

IND vs NED T20 World Cup : सुर्यकुमार यादवचा भीम पराक्रम! 'या' मोठ्या विक्रमावर कोरलं नाव

जे रोहित, विराटला गेल्या 10 वर्षात जमलं नाही ते सुर्यकुमार यादवने दीड वर्षात करून दाखवलं,असा विक्रम करणारा ठरला पहिलाच बॅटसमन

Oct 27, 2022, 05:23 PM IST

ना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव

 कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच

 

Oct 25, 2022, 10:45 PM IST

IND vs PAK: टीम इंडिया देणार विजयाचं दिवाळी गिफ्ट, भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट जगताचं लक्ष

टी20 वर्ल्ड कपमधला हाय व्होल्टेज सामना, थोड्याचवेळा सामन्याला सुरुवात होणार

 

Oct 23, 2022, 11:49 AM IST

IND vs AUS: मिचेल स्टार्कचा तो वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि... पाहा Video

Aus vs India T-20 World Cup 2022  : मिचेल स्टार्कने टाकलेला वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि क्रिकेट फॅन्सच्या काळजाचा ठोका चूकला

Oct 17, 2022, 06:04 PM IST

याला म्हणतात आत्मविश्वास! भर पत्रकार परिषदेत Rohit Sharma ने दिलं खुल्लं आव्हान, म्हणाला...

कॅप्टन Rohit Sharma चं 15 संघांना खुल्लं आव्हान, गायली सुर्यकुमार यादवची गोडवी, म्हणाला....

Oct 15, 2022, 05:54 PM IST

ICC Men's T20 World Cup : हुड्डा आता तर मी निघून जाईल..., Virat Kohli असं का म्हणाला? Video व्हायरल

T20 World Cup पुर्वी विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात Virat Kohli ने दीपक हुड्डाला काय म्हणाला ते तुम्हीच पाहा

Oct 14, 2022, 04:50 PM IST

Suryakumar Yadav ला 'या' नावाने हाक मारतो विराट कोहली!

 एका व्हायरल झालेल्या व्हीडियोमध्ये कोहलीने सूर्यकुमारबद्दल एक खुलासा केला आहे.

Oct 14, 2022, 12:31 PM IST