surya shani yuti ke upay

Surya Shani Yuti 2023 : सूर्य - शनी युतीमुळी उष्णतेत वाढ? ज्योतिषशास्त्रात दडलंय याचं उत्तर...

Surya Shani Yuti 2023 :  मार्च (March heat) महिना सुरु व्हायला अवघ्ये काही दिवस असतानाही सूर्य आग ओकतोय. अशात अंगाची लाही लाही होतेय. वातावरणात हा बदल सूर्य आणि शनीच्या (Surya Shani) युतीचा परिणाम तर नाही ना? असं अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वातावरण बदलामागे (Astrology Today ) काय कारण असू शकतं ते पाहूयात. 

Feb 25, 2023, 06:31 AM IST

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 3, 2023, 06:32 AM IST