surya rashi parivartan

Surya Gochar 2024: सूर्यदेवाच वृषभ राशीत गोचर! 'या' राशींना मोठा आर्थिक लाभासह काहींना नोकरीत बढती?

Surya Gochar 2024 : मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार हा अतिशय शुभ आहे. 14 मे 2024 गंगा सप्तमीसोबत सूर्य संक्रांत आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 14, 2024, 12:15 AM IST

Surya Gochar: सूर्य उच्च राशी मेषमध्ये करणार प्रवेश; 'या' राशींचा होऊ शकतो भाग्योदय

Sun Transit In Mesh: 14 मे रोजी संध्याकाळी 6:04 पर्यंत सूर्य या राशीत राहणार आहे. यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्याने उच्च राशीत प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. 

Mar 18, 2024, 10:36 AM IST

Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! 'या' राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश

Horoscope :  येत्या 6 दिवसात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूच्या चाली बदलणार आहेत. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 27 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल.

Dec 24, 2023, 08:18 AM IST

Vipreet Rajyog: सूर्याच्या गोचरमुळे बनणार विपरीत राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Dec 16, 2023, 09:00 AM IST

Bhaum Aditya Yog: वृश्चिक राशीत मंगळ-सूर्याच्या युतीने बनला अद्भुत योग; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Bhaum Aditya Yog: सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे भौम आदित्य नावाचा दुर्मिळ योग तयार झाला आहे. याशिवाय सूर्य-मंगळ देखील राहू आणि शनीच्या प्रभावाखाली राहणार आहे.

Nov 24, 2023, 08:50 AM IST

Surya Gochar: 5 दिवसांनी सूर्यदेव करणार मित्राच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

Surya Transit In Scorpio: येत्या 17 नोव्हेंबरला सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे.

Nov 13, 2023, 07:40 AM IST

Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

Nov 7, 2023, 05:00 AM IST

Surya Gochar: सूर्य देव वृश्चिक राशीत करणार प्रवेश; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Surya Transit In Scorpio: सूर्य ग्रह नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरचा परिणाम सर्व ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. 

Oct 24, 2023, 07:29 AM IST

24 तासात सूर्य देव करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' चार राशींच्या नशिबाचं दार उघडणार

Zodiac Sign : ग्रहांचा राजा सूर्य देव आता तूळ राशीत प्रवेश (Surya gochar) करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो.

Oct 17, 2023, 01:23 PM IST

Surya Gochar 2023 : 10 दिवसांनी महागोचर! सूर्यदेव 5 राशीच्या लोकांना देणार पैसाच पैसा

Surya Gochar 2023 : वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. त्यानंतर नवरात्रीत सूर्यदेव कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 5 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Oct 8, 2023, 05:46 PM IST

Surya Gochar : सूर्य देव करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Sun Planet Transit In Tula: 18 ऑक्टोबरला सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सूर्याच्या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. यावेळी 3 राशी आहेत ज्यासाठी सूर्य देवाच्या राशीतील बदल फायदेशीर ठरेल. 

Sep 27, 2023, 07:04 AM IST

Guru-Budh-Shani Vakri : बुध, गुरु आणि शनिदेव झाले वक्री; तिन्ही ग्रहांची उल्टी चाल 'या' राशींवर पाडणार पैशांचा पाऊस

Guru Planet Budh And Shani Dev Vakri : कर्म आणि न्याय देणारे शनिदेव, व्यवसाय देणारा बुध आणि समृद्धी देणारा बृहस्पति म्हणजे गुरु हे तीन ग्रह वक्री झाले आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. 

Sep 7, 2023, 05:20 AM IST

Astrology : गुरु, सूर्यसह 3 ग्रहांच्या चालीत होणार मोठा बदल; सप्टेंबर महिन्यात मिळणार प्रचंड पैसा

Astrology : ग्रहांच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. आगामी काळात गुरू आणि सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत. 

Sep 6, 2023, 05:20 AM IST

Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे. 

Aug 16, 2023, 07:00 PM IST

Surya Gochar 2023 : बस काही दिवस! श्रावणात सूर्याचं सिंह राशीत प्रवेशामुळे 5 राशी होणार लखपती

Surya Gochar 2023 : लवकरच सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. एका वर्षानंतर सूर्य आपलं स्थान बदलणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Aug 14, 2023, 05:25 AM IST