surya grahan news

Surya Grahan 2023 : शनि अमावस्येला 100 वर्षांनी सूर्यग्रहण, 'या' राशींच्या लोकांच्या संपत्ती होणार प्रचंड वाढ

Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. हे जरी भारतात दिसणार नसलं तरी याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. 

Oct 14, 2023, 05:00 AM IST

Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' लोकांनी राहावं सावधान

Solar Eclipse 2023 : आजचं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे काही राशींना आज सावध राहावं लागणार आहे. 

Oct 14, 2023, 04:00 AM IST

Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, 'या' राशींचं नशीब चमकरणार सूर्यासारख

Solar Eclipse 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी 178 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. 

Oct 10, 2023, 03:31 PM IST

Surya Grahan 2023: 'या' दिवशी लागणार यंदाच्या वर्षीचं शेवटचं सूर्य ग्रहण; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम?

Surya Grahan 2023: सूर्यग्रहण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊया.

Sep 13, 2023, 08:10 AM IST

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहणाने या राशींचे भाग्य उजळणार! मिळेल बंपर धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती

Solar Eclipse Time in India: 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. तूळ राशीतील हे सूर्यग्रहण चतुर्ग्रही योग तयार करेल. ज्यामुळे काही राशींना याचा खूप फायदा होईल.

Oct 20, 2022, 09:10 AM IST