survey

तुमच्या प्रॉपर्टीवर 'ड्रोन'द्वारे सरकारची नजर....

आता मालमत्तांचा सर्व्हे ड्रोनद्वारे करण्यात येणारे आहे. शुक्रवारपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. अशा प्रकारे मालमत्तांचा सर्व्हे करणारी अकोला राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

Oct 20, 2016, 01:39 PM IST

शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण झालं... पुढे काय?

शाळाबाह्य मुलांच्या शोध घेण्यासाठी नाशिक मनपानं एक मोहीम राबवली. त्यानुसार शहरात एक हजाराहून अधिक मुलं शाळाबाह्य असल्याचं शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आलं. या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा दावा पालिका करतेय. मात्र, याआधीही असे दावे केले गेले आणि हवेतच विरले त्यामुळं आता याबाबत साशंकता व्यक्त होतेय.

Sep 10, 2016, 06:38 PM IST

2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती

2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे.

Sep 2, 2016, 08:33 PM IST

मुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर

भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे.

Aug 7, 2016, 05:03 PM IST

राज्यातील धोकेदायक पुलांचे सर्वेक्षण करणार-सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ब्रिटीशकालीन तसेच धोकादायक पुलांचं सर्वेक्षण करणार असल्याचं म्हटलं आहे. महाड पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

Aug 3, 2016, 05:54 PM IST

वायूदलाच्या हरवलेल्या विमानाचा शोध सुरु

भारतीय वायूदलाचं एएन-32 हे विमान शुक्रवारी गायब झालं आहे. 24 तासानंतरही या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही.

Jul 23, 2016, 05:07 PM IST

रिटायरमेंटसाठी भारत सगळ्यात वाईट देश

आशिया खंडातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असूनही भारत हा रिटायरमेंटसाठी सगळ्यात वाईट देश आहे.

Jul 21, 2016, 09:21 PM IST

राजनाथ सिंग घेणार सागरी सुरक्षेचा आढावा

राजनाथ सिंग घेणार सागरी सुरक्षेचा आढावा

Jun 16, 2016, 03:57 PM IST

२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.

May 1, 2016, 06:45 PM IST

केंद्रात सत्तास्थापनेसाठी मोदीच लोकप्रिय... लोकांना 'अच्छे दिनांची' आशा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Apr 8, 2016, 04:46 PM IST

टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र

आशियातल्या टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र आहेत. ट्रॅव्हल वेबसाईट ट्रीप ऍडव्हायजरनं केलेल्या सर्व्हेमध्ये हे समोर आलं आहे.

Feb 29, 2016, 08:51 AM IST

आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ?

आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.

Feb 19, 2016, 04:13 PM IST

२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

Feb 3, 2016, 01:35 PM IST