supriya sule

New Parliament Building Inauguration: देशाच्या नव्या संसद भवनाचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण

New Parliament Building  Inauguration : देशाच्या नव्या संसद भवनाचं पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

May 28, 2023, 09:57 AM IST
Supriya Sule playing the badminton the political arena as well as the sports pitch PT44S

सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

May 8, 2023, 12:15 PM IST

Sharad Pawar: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!

Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

May 5, 2023, 05:47 PM IST

पवारांनीच अध्यक्ष रहावं, समितीचा निर्णय सादर, शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती त्यांनी केलीय.

May 5, 2023, 02:20 PM IST
NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation PT3M58S

Sharad Pawar Resignation । कार्यकर्ता आक्रमक, रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न

NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation

May 5, 2023, 01:10 PM IST

शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.

May 5, 2023, 12:08 PM IST