supriya srinate

रामायणावरुन वाद; सोनाक्षी सिन्हाच्या सपोर्टमध्ये काँग्रेस नेता; कुमार विश्वासने केलं होतं 'ते' वक्तव्य

एका कार्यक्रमात कुमार विश्वासने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबाबत टिपणी केली होती. यावरुन वाद पेटला असून काँग्रेस नेता सुप्रिया श्रीनेत सोनाक्षीच्या सपोर्टमध्ये उतरल्या आहेत. हा वाद नेमका काय? रामायणाचा का होतोय उल्लेख? 

Dec 23, 2024, 05:17 PM IST