supermoon 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज आकाशात दिसणार विलक्षण नजारा
यावर्षी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा 13 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. एकीकडे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेत असताना, या वर्षी रात्री आकाशात विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. या चंद्राला सुपरमून (Supermoon) म्हटले जाते.
Jul 13, 2022, 03:45 PM IST'या' दिवशी दिसणार Supermoon, जाणून घ्या कसा पाहता येणार?
'या' दिवशी दिसणार वर्षातील सर्वांत मोठा चंद्र, जाणून घ्या कधी, कसा, केव्हा पाहता येणार Supermoon
Jul 11, 2022, 09:11 PM IST