super rich

भारतातील श्रीमंतांना भरावा लागणार अधिक Tax? वडिलोपार्जित संत्तीवर 33% कर लावण्याची मागणी; मात्र...

India Must Tax Its Super Rich: भारतामधील श्रीमंत आणि गरीबांमधील दरी दिवसोंदिवस वाढत असतानाच आता भारतामधील करप्रणालीमध्ये मोठा बदल करण्यासंदर्भातील सल्ला दिला आहे.

Dec 16, 2024, 09:10 AM IST

भारतीय श्रीमंतांना 'हे' मोठे शौक; पाहून म्हणाल इतका खर्च परवडतो बरा!

Indian Rich People : तुम्हाला माहितीये का, गडगंज श्रीमंती असणारी मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या इतक्या संपत्तीचं, पैशांचं नेमकं करतात काय? ही मंडळी त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे शौक जपतात. 

Mar 4, 2024, 12:35 PM IST

भारतात 'सुपर रिच' होण्यासाठी नेमके किती पैसे लागतात?

एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

Feb 11, 2020, 02:00 PM IST

भारतात २ हजार लोकांकडे, ५० मिलियन डॉलरपेक्षा जास्त संपत्ती

भारतात सुपर रिच लोकांची संख्या २ हजार ८० वर पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती ५० मिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे. ही माहिती क्रेडिट सुइस ग्लोबल वेल्थ रिपोर्टमधून समोर आली आहे.

Oct 14, 2015, 10:25 AM IST

जेटलींच्या अर्थसंकल्पात श्रीमंत आणि अतिश्रीमंतांना धक्का

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना व्यक्तीगत आणि कंपन्यांची आयकर मर्यादा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. पण, श्रीमंत अती-श्रीमंतांना मात्र सरचार्जच्या रुपानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

Feb 28, 2015, 05:03 PM IST