नव्या संकटाची चाहूल; Sunita Williams यांचा अवकाशातील मुक्काम आणखी लांबला, नेमकं कारण काय?
Sunita Williams मागील काही महिन्यांपासून अवकाशात अडकल्या असून, पृथ्वीच्या दिशेनं त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 19, 2024, 12:23 PM IST
पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर
Sunita Williams Video : अंतराळात पाणी कसं पितात हे पाहिलं, तर म्हणाल... बापरे... एका थेंबासाठी इतका आटापिटा? पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ
Dec 9, 2024, 12:05 PM IST
अंतराळात अडकून पडलेल्या सुनिता विल्यम्सची प्रकृती खालावली? जीवाला धोका? NASA म्हणते...
Sunita Williams Health News: अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी जून महिन्यामध्ये अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर गेलेल्या सुनिता विल्यम्स या अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिथेच अडकून पडल्या असून त्या थेट फेब्रुवारी महिन्यात परत येणार आहेत. असं असतानाच एक बातमी समोर आली आहे.
Nov 9, 2024, 09:18 AM ISTस्पेस स्टेशनमध्ये अडकलेल्या सुनीता विलियम्स अगदी ठणठणीत! NASA ने सांगितलं, 'अफवांवर विश्वास ठेवू नका'
Sunita Williams Health Update: सुनीता विलियम्स यांच्या तब्बेतीबाबत वेगवेगळ्या अफवा समोर येत आहे. असं असताना NASA ने सुनीता विलियम्स यांच्या तब्बेतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Nov 8, 2024, 10:11 AM ISTVideo : तब्बल 418.42944 किमी दुरून आल्या दिवाळीच्या शुभेच्छा; सुनीता विलियम्सचा अंतराळातून तुमच्यासाठी खास मेसेज
Sunita Williams special message from space wishing happy Diwali : दिवाळीच्या शुभेच्छा देत सुनीता विलियम्स थेट अवकाशातून तुमच्या भेटीला...
Oct 29, 2024, 09:56 AM IST
सुनीता विलियम्स यांच्याविषयी google वर लोक सर्वाधिक काय सर्च करतात?
अशा या सुनीता विलियम्स यांच्या नावाची सध्या नेमकी इतकी चर्चा का होतेय माहितीये?
Sep 30, 2024, 02:32 PM ISTसुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी पोहोचला 'ड्रॅगन'? Viral Video पाहिला?
Sunita Williams News: सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर कसं आणलं जाणार? पाहा सविस्तर वृत्त... नासानंच शेअर केलाय एक भन्नाय व्हिडीओ
Sep 30, 2024, 11:45 AM IST
धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राफ्ट अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?
बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.
Sep 15, 2024, 05:37 PM IST'घरी माझी आई...', 2025 पर्यंत स्पेसमध्ये अडकलेल्या सुनिता विलियम्स यांनी अखेर व्यक्त केल्या भावना, 'आता मी...'
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams) आणि तिचे नासामधील सहकारी बॅरी विलमोर (Butch Wilmore) यांनी 5 जूनला बोईंग स्टारलायनरच्या (Boeing Starliner) यानाने अंतराळात उड्डाण केलं होतं. पण आता फेब्रुवारी 2025 पर्यंत ते अंतराळात अडकून पडले आहेत.
Sep 14, 2024, 01:02 PM IST
अंतराळात सुनिता विलियम्सना ऐकू येतायत गूढ भयावह आवाज
अवकाशातून नेमके कसले आवाज येतायत? सुनीता विलियम्स यांच्या यानाविषयीची खळबळजनक माहिती समोर
Sep 2, 2024, 01:45 PM IST
चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 30, 2024, 09:25 AM IST
Photos: कल्पना चावलाचं झालं तेच सुनिताचं होऊ नये म्हणून...; NASA ने अगदी स्पष्टच सांगितलं
Kalpana Chawla Sunita Williams Stuck In Space Connection: मागील अनेक दिवसांपासून सुनिता विल्यम्स तिच्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात अडकून पडली आहे. आता सुनिताला परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रकरणामागील कल्पना चावला कनेक्शन समोर येत आहे. यासंदर्भात नासानेच स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात...
Aug 29, 2024, 01:20 PM IST'ती तिथं...' सुनिता विलियम्स यांच्या अंतराळातील लांबलेल्या मुक्कामावर पती, आईनं सोडलं मौन
Sunita Williams' husband and mother on her extended stay in space : पहिल्यांदाच सुनिता विलियम्स यांच्या या अडचणीत सापडलेल्या मोहिमेविषयी कुटुंबानं दिली प्रतिक्रिया. त्यांचा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा....
Aug 29, 2024, 09:08 AM ISTNASA अंतराळवीरांना किती पगार देतं? महिन्याच्या पगाराचा आकडा पाहून व्हाल थक्क
NASA Astronauts Salary: सध्या अंतराळामध्ये अडकलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स चर्चेत आहे. मात्र त्याचबरोबर तिच्यासंदर्भातील इतर माहितीही इंटरनेटवर सर्च होत असतानाच नासाच्या अंतराळवीरांना नेमका किती पगार दिला जातो याबद्दलही अनेकदा सर्च केलं जातं. हेच जाणून घेऊयात...
Aug 28, 2024, 07:57 AM ISTअंतराळात अडकलेल्या Sunita Williams ला परत आणण्यासाठी ISRO स्पेसक्राफ्ट पाठवणार? हे शक्य आहे का?
Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनिता विल्यम्स आता थेट पुढील वर्षी पृथ्वीवर परत येणार असं नासाकडून सांगितलं जात असतानाच इस्रोने काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Aug 27, 2024, 01:27 PM IST