sunil lahri old photos

Chocolate Hero पेक्षा कमी नाही 'हा' अभिनेता; तरूणवयातील फोटो पाहून सलमान, शाहरूखही पडतील फिके

Ramayan Actor Sunil Lahri: 'रामायण' या मालिकेतील (Ramayan Serial Cast) सर्वच पात्र ही प्रचंड गाजली परंतु त्यातूनही सर्वात लोकप्रिय ठरली ती म्हणजे सीता, राम आणि लक्ष्मण यांच्या भुमिका. लक्ष्मणची भुमिका साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahri as Laxman) हे अभिनयक्षेत्रातपासून दूर असले तरी त्यांच्या जवानीतले फोटो (Sunil Lahri Young) पाहिलेत तर तुम्हीही त्यांना चॉकलेट बॉय संबोधल्याशिवाय राहणार नाही. 

Apr 16, 2023, 01:48 PM IST