sunday mega block timetable harbour line

मुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. 

 

Jul 2, 2023, 07:33 AM IST

Mumbai Mega Block : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

Mega Block On Sunday :  आज रविवार (Mumbai News) त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि लोकलने कुठे जाणार आहे. तर आधी मेगाब्लॉकमुळे तुमची गैरसाय होऊन नये, म्हणून आधी ही बातमी वाचा. 

Mar 12, 2023, 07:25 AM IST

Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा

Railway Mega Block : आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई ही बातमी वाचा... कारण तुम्ही घराबाहेर पडल्यात आणि लोकल नसेल तर...

Feb 12, 2023, 07:06 AM IST

Mumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणार असाल तर...

Mumbai Mega Block : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ( Mumbai News ) रविवारी सुट्टीचा मूड असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत करतात. तुम्ही प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या आणि घराबाहेर पडा. (Mumbai Local Mega Block )

Feb 4, 2023, 02:06 PM IST

Mumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी

Mumbai Metro : मुंबईकरांनो जर तुम्ही आज मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

Jan 8, 2023, 07:49 AM IST

Mumbai News : मुंबईकरांनो मेट्रोने प्रवास करणार असाल तर आधी 'ही' बातमी वाचा

Mumbai Metro: मुंबईकरांनो जर तुम्ही मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण रविवारी लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

Jan 7, 2023, 09:54 AM IST

Mumbai Mega Block : दिवाळीनिमित्त रविवारी तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉकबद्दल मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीनिमित्त रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकबद्दल मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Oct 22, 2022, 08:53 AM IST