sun transit 2023 horoscope

Surya Gochar 2023: सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

Sun Transit Leo 2023 : 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरमुळे काही राशींच्या लोकाना धनप्राप्तीसोबतच मान-सन्मान देखील मिळणार आहे. 

Jul 28, 2023, 09:14 PM IST

Budhaditya Rajyoga 2023 : सूर्य - बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग! 5 राशींवर धनवर्षा?

Budhaditya Rajyoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (surya gochar 2023) सध्या सूर्य ग्रह वृषभ राशीत आहे. ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत आहे. त्यामुळे बुध- सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग झाला आहे.

Jun 12, 2023, 01:19 PM IST