'बालभारती'च्या पुस्तकातून सुखदेव यांचा उल्लेख वगळला, काँग्रेस म्हणते...
हुतात्मा कुर्बान हुसेन हेदेखील देशासाठी फासावर गेले होते. तेही भारताचे शहीद सुपूत्र आहेत.
Jul 17, 2020, 04:51 PM ISTबालभारतीची अभ्यास समिती बरखास्त करा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- संभाजी ब्रिगेड
राष्ट्रपुरुष असणाऱ्या व्यक्तींची किंवा महापुरुषांची सतत बालभारती जाणीवपूर्वक बदनामी करते
Jul 17, 2020, 03:40 PM ISTभगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी
भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून मागणी वाढत आहे. मंगळवारी राज्यसभेत नॅशनल लोकदलचे खासदार रामकुमार कश्यप यांनी सभापतींना संबोधित करतांना हा मुद्दा उचलला.
Dec 19, 2017, 04:10 PM ISTशहीद भगतसिंग आणि सुखदेव यांना ओळखणे झाले कठीण
शहीद भगतसिंग आणि सुखदेव यांच्यातला मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कळेनासा झालाय. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांच पूजन करण्यात आले. मात्र, यातले भगतसिंग कोण, असा प्रश्न पडला.
Mar 24, 2016, 02:53 PM ISTभगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?
देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.
Aug 17, 2013, 09:09 PM IST