suit

आदिती राव हैदरीचा हा लुक तुम्हीही करा ऑफिसमध्ये कॅरी.....सर्वांमध्ये उठून दिसालं..

ऑफिसच्या मिटिंगमध्ये अदितीचा हा पँट सूट घालून तुम्ही कॅरी कराल तर तुम्हीदेखिल आकर्षणाचे केंद्र बनू शकता.

Jul 24, 2022, 05:55 PM IST

विना Gym आणि विनाडायटिंग असं दिसा एकदम फिट; किती खर्च येऊ शकतो वाचा

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे व्यायामशाळा, जिम इत्यादी बंद आहेत. अशातच फिट दिसण्यासाठी ब्रिटनमध्ये नवी शक्कल लढवण्यात आली आहे.

Apr 29, 2021, 11:06 AM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपची लगीनघाई! कपडे शिवण्यासाठी टेलर खेळाडूंच्या हॉटेलमध्ये

जेव्हा आपल्याला कोणाला सूट किंवा कपडे शिवयाचे असतात तेव्हा आपण टेलरकडे जातो.

Apr 24, 2019, 07:49 PM IST

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोलवर मिळतेय सूट

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोलवर मिळतेय सूट

Jun 14, 2018, 12:53 PM IST

१० लाखांचे बूट.... ६३ लाखांचा सूट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 11:04 PM IST

तुळजापूर मंदिरात प्रवेशाचा वाद

तुळजापूर मंदिरात प्रवेशाचा वाद

Sep 13, 2016, 01:10 PM IST

मोदींच्या त्या सूटसाठी 4 कोटी 31 हजार 311 रुपयांची बोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

Aug 20, 2016, 12:11 PM IST

मोदींचा सूट घेणाऱ्या बादशाहांकडून २०० कोटीचं दान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादात सापडलेला सूट खरेदी करणारे लावजीभाई बादशहा हे देशातील १० हजार मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये दान करणार आहेत.

Feb 23, 2016, 11:21 PM IST

लिलावात मोदींच्या बहुचर्चित सुटाची ४ कोटी ३१ लाखांना विक्री!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटचा ४ कोटी ३१ लाखांना लिलाव करण्यात आलाय. 

Feb 20, 2015, 11:11 PM IST

लिलावात मोदींच्या बहुचर्चित सुटाची ४ कोटी ३१ लाखांना विक्री!

लिलावात मोदींच्या बहुचर्चित सुटाची ४ कोटी ३१ लाखांना विक्री!

Feb 20, 2015, 09:44 PM IST

मोदींनी घातलेल्या 'त्या' सुटाचा लिलाव

मोदींनी घातलेल्या 'त्या' सुटाचा लिलाव

Feb 18, 2015, 11:50 AM IST

ओबामांसोबत उपस्थित राहण्यासाठी मोदींचा खास सूट नऊ लाखांचा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याची बरीच चर्चा ते गेल्यानंतरही सुरूच आहे. या चर्चेतलाच एक विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट... ओबामा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत परिधान केला होता... 

Jan 27, 2015, 05:36 PM IST

भाजप- शिवसेना वाद मिटविण्यासाठी राजू शेट्टींचा सल्ला

भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवण्याचा सल्ला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.

Jul 5, 2014, 03:12 PM IST