लोणेरे येथे कारकूनाची शाळा कार्यालयात आत्महत्या
रायगड जिल्ह्यातील लोणेरे इथल्या खासगी शाळेच्या कारकूनाने शाळेच्या कार्यालयातच आत्महत्या केली. मंगेश घागडे असं या कारकूनाचे नाव आहे.
Dec 10, 2016, 06:45 PM ISTलैंगिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केलीय. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये धामेली गावात ही घटना घडली.
Dec 9, 2016, 01:37 PM IST'त्या' युवकाला वाचवण्यात पोलीस शिपाई नेवसेंना यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
Dec 1, 2016, 08:35 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
Dec 1, 2016, 01:55 PM ISTपवारांचा फाजील आत्मविश्वास आत्मघातकी ठरला?
पवारांचा फाजील आत्मविश्वास आत्मघातकी ठरला?
Nov 22, 2016, 10:44 PM ISTनोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एकाची आत्महत्या
नोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एका व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अनंत बापट असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.
Nov 21, 2016, 08:56 AM ISTनागपूरमध्ये तरुण जोडप्याची आत्महत्या
विशीतल्या तरुण-तरुणीच्या जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.
Nov 19, 2016, 10:04 PM ISTमैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या
लहानसहान कारणांवरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढतेय. मैत्रिणीशी वाद झाल्याच्या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Nov 19, 2016, 08:30 AM IST१० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
१० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Nov 17, 2016, 10:09 PM ISTदहा वर्षांच्या चिमुरड्याची गळफास घेऊन आत्महत्या
अवघ्या दहा वर्षांच्या लहानग्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.
Nov 17, 2016, 02:14 PM ISTतीन मुलींना मारून पित्याची आत्महत्या
मुंबईतल्या साकीनाका भागात एका पित्यानं त्याच्यातीन मुलींना ठार मारून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 12, 2016, 07:02 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 08:09 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
Nov 4, 2016, 06:57 PM ISTअक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.
Oct 26, 2016, 05:28 PM IST