sugarcane juice

एक ग्लास उसाच्या रसात किती प्रमाणात साखर असते?

एक ग्लास उसाच्या रसात किती प्रमाणात साखर असते?

May 28, 2024, 12:41 PM IST

ऊस न वापरता घरच्या घरी बनवा थंडगार ऊसाचा रस

घरच्या घरी ऊसाचा रस तयार करण्याची रेसिपी  

May 21, 2024, 08:33 PM IST

ऊसाचा रस कोणी पिऊ नये?

ऊसाचा रस कोणी पिऊ नये?

Apr 29, 2024, 06:20 PM IST

Diabetic रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?

Diabetic रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?

Apr 10, 2024, 11:27 AM IST

ठंडा-ठंडा, कूल-कूल; उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या

कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची पतळी कमी होऊन आजारी पडण्याचा किंवा उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करा जे तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतील. जाणून घ्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे?

Apr 4, 2024, 03:33 PM IST

भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ

भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ

Jan 11, 2024, 11:16 PM IST

रोज एक ग्लास उसाचा रस पिया, मिळतील 'हे' 10 फायदे

Benefits of sugarcane juice : उन्हाळ्या सुरु झाला की उसाचा रस आठवतो. उसाचा ताजा आणि थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे.

Apr 26, 2023, 04:47 PM IST

Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाच्या रसाचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या..

Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेट (Hydrate) राहणं आवश्यक असते. तेव्हा आपल्यालाही अशावेळी योग्य त्या गोष्टींचे सेवन करणं आवश्यक असते. तेव्हा अशावेळी तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उसाच्या रसाचे अनेक गुणकारी फायदे (Sugarcane for Health) आपल्या आरोग्यासाठी आहेत. 

Apr 6, 2023, 09:35 PM IST

उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, तुम्ही छोटा स्टॉल अथवा ऊस गाड्यावर रस घेतला तर ...

GST on Sugarcane Juice :  आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. पण...

Mar 31, 2023, 08:46 AM IST

उसाच्या रसामध्ये कॅलरीज असतात का? जाणून घ्या सत्य!

आपण आज जाणून घेऊया की उसाच्या रसामध्ये किती प्रमाणात कॅलरीज आणि साखर असते.

May 8, 2022, 08:55 AM IST

शिर्डीमध्ये सोनू सूदनं सुरू केला ऊसाच्या रसाचा स्टॉल.. स्वतःच काढतोय रस..

व्हिडीओमध्ये सोनू एका जनरल स्टोअरवर ऊसाचा रस बनवताना दिसत आहे. आणि सोबतच त्याची मजेशीर कॉमेंट्रीही पाहायला मिळत आहे.

May 5, 2022, 03:15 PM IST

चवीला गोड असलेल्या उसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते? जाणून घ्या!

हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, उसाच्या रसात किती कॅलरीज आहेत

Apr 22, 2022, 01:14 PM IST

उसाचा रस प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य!

जेव्हा आरोग्य आणि वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा उसाचा रस पिणं योग्य आहे का? 

Apr 10, 2022, 03:45 PM IST
Mumbai Ground Report On BMC Helath Department Announce Lemon Juice,Sugarcane Juice Injurious To Health PT2M

मुंबई | जीवघेणं लिंबू सरबत आणि उसाचा रस

Mumbai Ground Report On BMC Helath Department Announce Lemon Juice,Sugarcane Juice Injurious To Health
जीवघेणं लिंबू सरबत आणि उसाचा रस

Apr 7, 2019, 01:55 PM IST

उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे

उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा ताजा थंड रस पिण्याची मजा काही वेगळीच असते. उसाचा रस केवळ उन्हाच्या काहिलीपासूनच आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवतो. यामुळे भरपूर उर्जा मिळते. शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते. 

May 9, 2017, 05:46 PM IST