sugarcane juice health benefits

एका दिवसात ऊसाचा रस किती ग्लास प्यावा? आरोग्यावर काय होतो परिणाम?

How much sugarcane juice to drink : उसाचा रस शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे, मात्र जास्त उसाचा रस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. उन्हाळा आला की, सर्रास लोकं ऊसाचा रस पितात? तेव्हा त्याची काळजी घ्या.

Mar 22, 2024, 04:24 PM IST

रोज एक ग्लास उसाचा रस पिया, मिळतील 'हे' 10 फायदे

Benefits of sugarcane juice : उन्हाळ्या सुरु झाला की उसाचा रस आठवतो. उसाचा ताजा आणि थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे.

Apr 26, 2023, 04:47 PM IST

Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाच्या रसाचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या..

Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेट (Hydrate) राहणं आवश्यक असते. तेव्हा आपल्यालाही अशावेळी योग्य त्या गोष्टींचे सेवन करणं आवश्यक असते. तेव्हा अशावेळी तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उसाच्या रसाचे अनेक गुणकारी फायदे (Sugarcane for Health) आपल्या आरोग्यासाठी आहेत. 

Apr 6, 2023, 09:35 PM IST