sugar prices

साखरेच्या भावात अचानक दरवाढ, कारण गुलदस्त्यात

राज्यात साखरेच्या भावाने उचल खाल्ली आहे. अचानक दरवाढ झाल्याने घाऊक व्यापारीही अवाक झालेत. किरकोळ बाजारातही साखर महागली आहे.

Jun 14, 2018, 07:41 PM IST

साखरेची कमतरता नाही, वाढणार नाहीत दर: पासवान

दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.

Sep 21, 2017, 01:55 PM IST