सतत गोड खावसं वाटतंय का? कशी बदलाल ही सवय, जाणून घ्या
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.
Apr 17, 2022, 03:31 PM ISTWeight loss Tips : शुगर क्रेविंग कशी कमी कराल?
आपल्यातील बरेच लोकं वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर यांचं प्रमाण कमी असतं. डाएटवर असणाऱ्या लोकांना बर्याचदा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपल्याला जास्त भूक लागते. या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात.
Jun 23, 2021, 03:27 PM IST