subhash bhamre

रणांगणावर रणरागिनी : 'लेडीज स्पेशल'ला भामरेंची विशेष मुलाखत

'लेडीज स्पेशल'ला भामरेंची विशेष मुलाखत

Jun 7, 2017, 04:54 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती : संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा 

May 18, 2017, 08:00 PM IST

हिमस्खलनातील शहीद जवानांना संरक्षण मंत्र्यांकडून श्रद्धांजली

माछिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या ५  जवानांना आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्ली विमानतळावर मानवंदना दिली. 

Jan 31, 2017, 06:16 PM IST

सुभाष भामरेंनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट

पाकिस्तानातून परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. 

Jan 23, 2017, 07:50 AM IST

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.

Jan 17, 2017, 10:42 AM IST

जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून लवकरच सुटका - सुभाष भामरे

नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलीय. 

Jan 12, 2017, 11:11 AM IST

संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी चंदूला लवकरात लवकर पाकिस्तानातून परत आणण्याचे आश्वासन दिले. 

Oct 2, 2016, 11:34 AM IST

पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - सुभाष भामरे

जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे.

Sep 18, 2016, 07:30 PM IST

...ही आहेत सुभाष भामरेंच्या मंत्रिपदामागची गणितं

रुग्णाच्या अनेक अवघड शस्त्रक्रिया अलगद आणि सहज करणारे धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांना केंद्रीय मंत्री मंडळात संधी मिळाली. त्यांच्या निवडीमागची गणितं काय आहेत, पाहुयात... 

Jul 5, 2016, 01:37 PM IST