stump mic

Video: 'काय करतोय? तो आताच..', रोहितने कुलदीपला झापलं! Stump Mic मध्ये झालं रेकॉर्ड

Rohit Sharma Stump Mic Video Against Bangladesh: यापूर्वीही अनेकदा रोहित शर्माचे असे व्हिडीओ समोर आले आहेत. आता टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

Jun 23, 2024, 08:56 AM IST

Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवीगाळ! DRS संदर्भातील चर्चेत जडेजाला म्हणाला, 'रिव्यू...'

Rohit Sharma Viral DRS Call Video: भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून हा घटनाक्रम दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Nov 7, 2023, 09:04 AM IST

'जड्डू भाई तसाच बॉल टाक जसा...' पंतच्या या वाक्यानंतर टिम साउदी क्लीन बोल्ड

विकेटकीपर पंतने जडेजाला दिला बॉलिंगचा दिला कानमंत्र, स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाला आवाज, पाहा व्हिडीओ

Jun 23, 2021, 02:04 PM IST

रबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल

  विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले. 

Feb 8, 2018, 09:31 PM IST

Video : विराट कर्णधार पण आदेश देतो धोनी... कालच्या सामन्याचा video viral

  पेपरवर जरी विराट कोहली हा भारताचा कर्णधार असला तरी सामन्यात विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीच पकड ठेवून असतो.  याचा खुलासा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 8, 2018, 03:52 PM IST