student marries teacher

असाही एक 'मधुमास'! 48 वर्षीय शिक्षिकेने वयाने 26 वर्ष लहान विद्यार्थ्याशी केलं लग्न; PHOTO व्हायरल

Viral News: लग्न (Marriage) करायचं म्हटलं तर आपण आपल्यापेक्षा वयात दोन ते पाच वर्षांचा फरक असणारा जोडीदार शोधतो. पण सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नाची चर्चा रंगली आहे ज्यामध्ये एका महिलेने आपल्यापेक्षा 26 वर्ष लहान तरुणाशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे महिला शिक्षिका असून तरुण तिचा विद्यार्थी आहे. 

 

May 13, 2023, 12:31 PM IST