राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन: नवविर्वाचित आमदारांचा 7-8 डिसेंबरला शपथविधी
Special Session Of State Legislature From Tomorrow
Dec 7, 2024, 10:40 AM ISTजीएसटीवर राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
येत्या१७ ते १९ मे दरम्यान हे अधिवेशन होईल.
Apr 25, 2017, 04:51 PM IST‘जीएसटी’साठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन
‘जीएसटी’साठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 29 ऑगस्टला 2016 अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
Aug 23, 2016, 11:35 PM ISTकेळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच
केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.
Dec 23, 2014, 04:19 PM IST