state government

लसीकरण नाही तर प्रवास नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे.

Nov 27, 2021, 02:50 PM IST

ST STRIKE | "जालियनवाला बाग हत्याकांड केलं तरी चालेल आम्ही हटणार नाहीत"

एसटी महामंडळाचं (ST Strike) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर (ST Emoplyee Agiation at Azad Maidan) एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 

Nov 20, 2021, 07:02 PM IST
Mumbai There Is No Reduction In The Price Of Petrol And Diesel From The State Government PT2M10S
New Rules And Regulation For Diwali Celebration From State Government PT3M25S

VIDEO : फटाके फो़डणे टाळण्याचं राज्य सरकारचं आवाहन

VIDEO : फटाके फो़डणे टाळण्याचं राज्य सरकारचं आवाहन

Oct 28, 2021, 07:50 AM IST

खबरदार! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोविड डोकं वर काढू नये यासाठी राज्य सरकारचे 'हे' आवाहन

दिवाळी उत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

Oct 27, 2021, 06:20 PM IST

Gov Job | राज्य सरकारी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; MPSC तर्फे 290 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची (2021) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Oct 5, 2021, 05:12 PM IST

OBC RESERVATION : इम्पिरिकल डेटावरुन केंद्र वि. राज्य सरकार वाद तीव्र होणार, सुप्रीम कोर्टात सुनावणी लांबणीवर

केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा देण्याविषयी कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही 

Sep 23, 2021, 01:40 PM IST
Review Of NEET Exam From State Government Update PT53S