state employees

Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होणार?

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी खूशखबर आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Dec 26, 2018, 08:47 PM IST

'या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, राजस्थान सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. ही वाढ २ टक्क्यांनी करण्यात आली आहे.

Mar 23, 2018, 10:06 PM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोग

राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे हा आयोग गतवर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षाचा फरकही मिळणार आहे.

Jul 8, 2017, 07:35 AM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.

Feb 6, 2016, 07:21 AM IST

राज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

Feb 13, 2014, 11:12 AM IST