state budget

राज्याचा अर्थसंकल्प आज, फडणवीस सरकारसमोर राजकीय अडचणी

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना मुख्यमंत्री आणि सरकारसमोर राजकीय अडचणी उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांबरोबर सत्तधारी शिवसेना आक्रमक असताना अर्थसंकल्प कसा सादर करायचा याची चिंता सरकारला भेडसावत आहे.  

Mar 18, 2017, 08:29 AM IST

अर्थसंकल्पातील ५५ टक्के रक्कम नाही झाली खर्च

 एकीकडे राज्य सरकार या महिन्यात पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील 55 टक्के रक्कम खर्चच झाली नसल्याची धक्कादायक बाक उघड झाली आहे. अर्थखात्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2016-17 च्या अर्थसंकल्पातील केवळ 45 टक्के रक्कम खर्च झाली आहे. राज्यातील पर्यावरण विभागाने अर्थसंकल्पातील सगळ्यात कमी केवळ 7 टक्के रक्कम खर्च केली आहे. 

Mar 1, 2017, 08:46 PM IST

राज्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची सडकून टीका

राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली तर  शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय.

Mar 18, 2016, 09:39 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प ; मुख्य मुद्दे

राज्याचा बजेट अजित पवार यांनी सादर केला

Jun 5, 2014, 02:11 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार तर विधानपरिषधेत अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Feb 25, 2014, 08:26 AM IST