एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा
एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.
Oct 1, 2017, 08:52 AM ISTफुलं आणण्यासाठी रोहित निघाला मात्र, परतलाच नाही
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा दादर मार्केटमध्ये फुलं आणण्यासाठी गेला होता.
Sep 30, 2017, 05:31 PM ISTआरएसएसचा विजयादशमी सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2017, 04:03 PM ISTमुंबई | सीएमकडून जखमींची रुग्णालयात विचारपूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2017, 04:01 PM ISTमुंबई । राज ठाकरेंची पत्रकार परिषद, दिला मोदींना इशारा
Sep 30, 2017, 03:32 PM ISTमोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!
शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
Sep 30, 2017, 12:11 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना : रेल्वेमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान, आजच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
Sep 30, 2017, 11:40 AM ISTदुर्घटनेनंतर जाग, एलफिन्स्टन स्टेशनवरील नव्या पुलाला मंजुरी
एलफिन्स्टन पुलावर झालेल्या प्रचंड गर्दीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या दुर्घटना घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 30, 2017, 11:09 AM ISTपरळ-एल्फिस्टन दुर्घटनेवर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रीया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 08:18 PM ISTकेवळ 'एलफिन्स्टन'चं नाव बदलल्यानं सगळे प्रश्न सुटले का? नागरिकांचा संताप
एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरू मारण्याच्या गप्पा होतायत... तर दुसरीकडे एखाद्या स्टेशनचं नाव बदललं की झालं? नागरिकांच्या सुरक्षिततेचं, सोई-सुविधांचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी आजच्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्लज्ज बनलेल्या आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना केलाय.
Sep 29, 2017, 08:17 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना: मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारेही गर्दीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 08:09 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना: ना सोयर ना सूतक... आणखी किती बळी हवेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 07:53 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना: परळ-एलफिन्स्टन पूलावर मृत्यूचं तांडव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 07:34 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना: चेंगराचेंगरीत वडील वाचले पण श्रद्धाचा दुर्दैवी अंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 07:34 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना: पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 06:31 PM IST