stake

अदर पूनावाला यांनी या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवला मोठा पैसा, अमिताभ बच्चन यांचीही कोट्यावधींची गुंतवणूक

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनीही शॉर्ट व्हिडिओ आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाकाऊमध्ये गुंतवणूक केली आहे.

Dec 22, 2021, 10:28 AM IST

राकेश झुनझुनवाला पुन्हा पैसा खेचण्याच्या तयारीत; या 2 शेअर्सवर खेळला मोठा डाव

 शेअर बाजारातील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये पुन्हा रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर तसेच बॅंकिंग सेक्टरमधील शेअर सामिल केले आहेत

Oct 22, 2021, 03:31 PM IST

दिग्गज गुंतवणूकदार आरके दमानींनी घटवली या शेअरमधील हिस्सेदारी; 1 वर्षात दिला 110 % रिटर्न

दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा कुरिअर डिलवरी सर्विस प्रोवाइडर कंपनी ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड (Blue Dart Express ltd)च्या स्टॉकमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. 

Oct 17, 2021, 10:56 AM IST

Reliance चा मोठा सौदा! justdial ची 40.95 % भागिदारी घेतली विकत, 3497 कोटींची डील

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने पुन्हा मोठी डील केली आहे. रिलायन्स रिटेल वेंचरने जस्टडायलमध्ये आपली भागिदारी निर्माण केली आहे. 

Jul 17, 2021, 07:34 AM IST

Rakesh Jhunjhunwala ची मोठी खेळी; Titan कंपनी चे 22.5 लाख स्टॉक विकले

शेअर बाजारातील बिग बुल समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझूनवाला यांनी कोरोना संकटच्या दरम्यान मोठी खेळी खेळली आहे. 

Jul 15, 2021, 12:21 PM IST

एअर इंडियाच्या अडचणींत वाढ, खाजगीकरणाच्या प्रक्रियेला वेग

मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारनं एअर इंडियाचे १०० टक्के शेअर विकण्याची तयारी दर्शवलीय

Aug 24, 2019, 09:57 AM IST

'सत्तानाट्या'नंतर 'लोकशाहीचा विजय' म्हणत येडियुरप्पांनी मानले अमित शाहांचे आभार

आम्ही कर्नाटकच्या जनतेला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ, असा विश्वासही बीएस येडियुरप्पा यांनी यावेळी बोलून दाखवलाय.

Jul 24, 2019, 09:35 AM IST

#JetAirways : मुकेश अंबानी ठरणार जेट एअरवेजचे तारणहार?

अंबानींनी हा निर्णय घेतला तर.... 

Apr 21, 2019, 11:57 AM IST

'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा

मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत.

Nov 30, 2017, 11:22 PM IST