staff selection job

पदवीधरांना 'श्रीमंत' बनवणारी नोकरी, स्टाफ सिलेक्शनच्या नोकरीत किती मिळतो पगार? काय सुविधा?

एसएससी सीजीएल नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध होणार आहे. भरतीशी संबंधित सर्व तपशील नोटिफिकेशनमध्ये असून अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख याचीही माहिती देण्यात येईल.

Jun 24, 2024, 06:34 PM IST

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 900 हून अधिक पदांची भरती, 'येथे'पाठवा अर्ज

SSC JE Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 968 पदांची मोठी भरती होत आहे.

Apr 14, 2024, 12:07 PM IST

स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Staff Selection Job: कर्मचारी निवड आयोगातर्फे एकूण 297 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी पदे भरली जातील.

Oct 17, 2023, 07:40 AM IST

SSC Job: स्टाफ सिलेक्शनअंतर्गत 1 हजारहून अधिक पदांची भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी

SSC Job: स्टाफ सिलेक्शन अंतर्गत एकूण 1876 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह  (पुरुष) च्या 109 जागा,  दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (महिला) च्या 53 जागा भरल्या जाणार आहेत.  तर  CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714 जागा भरल्या जाणार आहेत. 

Jul 24, 2023, 09:50 AM IST