कुर्ला बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळाला जाग
कुर्ला बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळाला जाग
Dec 11, 2024, 10:45 AM ISTएसटी महामंडळातील शिवशाहीची बससेवा बंद होणार?
Shivshahi BUS Possibly To Discontinue By ST Mahamandal
Dec 2, 2024, 11:35 AM IST'मला म्हणतात ताईंच्या मंत्रिपदात लुडबूड करु नका,' भरत गोगावलेंचं आदिती तटकरेंसमोर जाहीर विधान; 'पुढच्या वेळी...'
आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते घ्या. मात्र आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) मंत्रिपदात लुडबुड करू नका, अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी रायगडमध्ये (Raigad) केली.
Sep 22, 2024, 06:56 PM IST
VIDEO|आषाढ वारीसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस
ST Mahamandal Announced Extra Five Thousand ST Buses For Ashadiwari To Pandharpur
Jul 11, 2024, 11:45 AM ISTएसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
Jun 16, 2024, 04:50 PM ISTST Bus: लोकसभा निवडणुकीचा एसटीला फटका; एका सहीमुळं सगळं रखडलं...
ST Mahamandal: गेल्या वर्षी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा विचार केला होता. मात्र वर्ष झाले तरी अद्याप एसटी महामंडळात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत.
Apr 25, 2024, 02:46 PM IST'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी
Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.
Mar 21, 2024, 10:56 AM ISTST Ratrani Bus | एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! नवीकोरी रातराणी लवकरच एसटीच्या ताफ्यात रुजू होणार
ST Ratrani bus will start early for passenger service
Aug 13, 2023, 07:05 PM ISTImpact News | एसटी महामंडळात भ्रष्टाचार; बातमीनंतर कारवाईचा बडगा
Nagpur 3 ST Bus officer suspended after corruption case
Nov 29, 2022, 11:05 AM ISTVideo | ST संपाचा प्रवाशांना फटका, 10 हजार कंत्राटी भरती
ST Mahamandal Recruiting 10000 Drivers On Contract
Mar 12, 2022, 10:30 AM ISTएसटी विलिनीकरण : आजही निकाल नाहीच, पुढील सुनावणी ११ मार्चला
एसटी विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालाबाबत सरकारने न्यायालयाला महत्वाची माहिती दिलीय.
Feb 25, 2022, 06:29 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीची सुनावणी पुढे ढकलली
ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबाबत आज मंगळवारी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.
Feb 22, 2022, 04:15 PM ISTनुकसान होतंय हे खरंय पण.. तसा कोणताही निर्णय नाही; महामंडळाची स्पष्टोक्ती
कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून नुकसान वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही.
Feb 22, 2022, 03:27 PM IST
VIDEO : कामावर गैरहजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू
VIDEO : कामावर गैरहजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू
Nov 27, 2021, 08:20 AM ISTकामावर न येणाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाई, तर कामावर येणाऱ्यांसाठी ही सुविधा
ST Mahamandal Appeals All St Bus Employee To Resume Duty Of ST Bus Strike
Nov 26, 2021, 04:25 PM IST