st bus accident on dhule surat highway

एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, भीषण अपघातात 1 ठार तर 15 जखमी

St Bus Accident On Dhule Highway: एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात धुळ्यात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून १५ जखमी झाले आहेत. 

Jun 4, 2023, 02:49 PM IST