ssc result

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी

दहावीचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा एकूण निकाल ८९.५६ टक्के लागलाय. यंदाच्या वर्षीही पुन्हा एकदा कोकण विभागानं बाजी मारलीये.

Jun 6, 2016, 11:36 AM IST

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

दहावीचा निकाल जाहीर

Jun 6, 2016, 08:45 AM IST

10 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

ज्याची सर्वानाच आतुरता असते त्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

Jun 5, 2016, 06:01 PM IST

दहावीचा कलमापन चाचणीचा निकाल जाहीर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्याच्या कलमापन चाचणीचा निकाल जाहीर झालाय. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

Apr 24, 2016, 10:11 PM IST

पाहा तुमचं दहावीचं गुणपत्रक

दहावीचा निकाल जाहीर झालाय, तुम्हाला किती मार्कस मिळाले हे ही इंटरनेटवर दिसतंय, मात्र गुणपत्रक हातात पडायला जरा उशीर आहे, पण जर तुम्हाला संपूर्ण गुणपत्रक पाहायचं असेल, तर तेही पाहता येणार आहे.

Jun 17, 2014, 04:02 PM IST

आज जाहीर होणार दहावीचा निकाल

दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

Jun 17, 2014, 10:34 AM IST

दहावीच्या निकालाचा `सोशल मिडियात निक्काल`!

बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे, याची काहीही माहिती नाही. पालक वर्गाचे दहाविच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र सोशल मीडियातून दररोज निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरत असल्यामुळे निकालाची आतुरतेने वाट पाहणार्‍या विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडत आहे.

Jun 11, 2014, 10:20 AM IST

आज अकरावीची दुसरी यादी होणार जाहीर

आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर होणार्‍या अकरावीच्या दुसर्‍या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्जांना ऍडमिशनची अपेक्षा.

Jul 4, 2012, 05:48 PM IST

दहावीचा निकाल जाहीर.. कसा लागला निकाल?

आपला निकाल काय आहे.. पाहा या वेबसाईटवर वर... कोणी मारली बाजी... कोणता विभाग आहे पुढे.. आपला निकाल काय आहे.. पाहण्याची उत्सुकता असेलच. त्वरीत पाहा काय आहे आपला निकाल जाणून घ्या.

Jun 13, 2012, 02:26 PM IST

पाहा आपला निकाल, कोकणाने मारली बाजी

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण 81.32 टक्के लागला आहे.

Jun 13, 2012, 02:25 PM IST

जुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेस

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.

Jun 13, 2012, 10:40 AM IST