ss rajmouli

'RRR बॉलिवूड चित्रपट नाही, तर तो...', S S Rajmouli यांच्या वक्तव्यानंतर Bollywood vs South वादाची ठिणगी

S S Rajmouli यांनी दिग्दर्शक गिल्ड ऑफ यूएस येथे 'आरआरआर' च्या स्क्रीनिंग दरम्यान त्यानी हे वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 

Jan 15, 2023, 12:29 PM IST

Golden Globe Awards 2023: राजामौलींच्या RRR ने रचला इतिहास , Naatu Naatu गाणं ठरलं सर्वोत्कृष्ट

Golden Globe Awards 2023: जगभरातील चित्रपट गोल्डन ग्लोब मध्ये RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून पुरस्करीत करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

Jan 11, 2023, 08:55 AM IST

बाहुबली २ ने केला नाही रेकॉर्ड, गदरने कमविले ५००० कोटी रुपये...

 बाहुबली २ : द कन्क्लूजन याने कमाईचा कोणताही रेकॉर्ड बनविला नसल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी म्हटले आह. त्यांचा मुलगा उत्कर्ष याचा पहिला चित्रपट जीनियसच्या मुहूर्तावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

May 23, 2017, 04:54 PM IST

'बाहुबली- 2' मध्ये अमिताभ यांना करायचा होता रोल पण...

'बाहुबली 2' रिलीज होताच सिनेमाने देशभरात धमाल केली. अनेक रेकॉर्ड सिनेमाने मोडले. सिनेमाने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. येणाऱ्या दिवसांमध्ये सिनेमा आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे करेल. पण एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अमिताभ बच्चन यांना देखील या सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा होती.

May 5, 2017, 12:46 PM IST

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट 'बाहुबली' चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

Apr 12, 2017, 03:24 PM IST