srinagar airport

अरे देवा हे काय ! जेथून बसले तेथेच परत घेऊन आलं हे विमान

विमानात बसलेले प्रवासी हा सर्व प्रकार पाहून हैराण

Oct 27, 2021, 08:05 PM IST

श्रीनगर विमानतळ उडविण्याचा दहशतवाद्यांचा कट

श्रीनगरच्या विमानतळाजवळ भारतीय जवानांच्या कम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. मात्र, हा हल्ला विमानतळावर करुन तो उडविण्याचा कट असल्याची माहिती पुढे आलेय.

Oct 4, 2017, 10:34 AM IST

बीएसएफ कॅम्पवर हल्ला, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं. श्रीनगर विमानतळाजवळ हा दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी बीएसएफच्या कॅम्पला लक्ष्य केलं. 

Oct 3, 2017, 04:12 PM IST