श्रीदेवीच्या मृत्यूनंतर मी आजूबाजूच्या महिलांकडे...; बोनी कपूर यांचा मोठा खुलासा! 'आकर्षणा'चाही उल्लेख
Boney Kapoor Shocking Comment On Sridevi Death: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा 20 वर्षांचा संसार 2018 मध्ये श्रीदेवीच्या आकस्मिक निधनामुळे अचानक मोडला. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोनी कपूर यांनी धक्कादायक खुलासा केलाय. ते काय म्हणालेत पाहूयात...
Dec 28, 2024, 10:18 AM IST'सराव करून घ्या..', अक्षय कुमारच्या खराब अभिनयामुळे 'या' अभिनेत्रीने दिग्दर्शकाला दिला सल्ला
Sridevi - Akshay Kumar : श्रीदेवी आणि अक्षय कुमार यांचा तो चित्रपट जो चक्क प्रदर्शित झाला 10 वर्षानंतर...
Dec 12, 2024, 04:19 PM ISTरेखा, माधुरी नाही 'ही' अभिनेत्री होती 'लेडी सुपरस्टार', घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन
Highest Paid Actress in 80-90s : ही अभिनेत्री तिच्या काळात घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन, अमिताभ यांच्यासोबत काम करण्यासाठी दिला होता थेट नकार
Jan 7, 2024, 02:20 PM ISTश्रीदेवी यांच्या 'त्या' 29 सर्जरी कोणत्या?
Sridevi : बॉलिवूडची चांदणी आज आपल्यामध्ये नाही. श्रीदेवी यांना जाऊन पाच वर्ष झाली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्यांना धक्का बसला होता. त्यांचं निधन क्रॅश डाएटमुळे झाल्याचं त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी सांगितलं. तर सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी यांनी 29 सर्जरी केल्या होत्या.
Oct 3, 2023, 05:37 PM ISTश्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?
श्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?
Aug 13, 2023, 04:22 PM IST