sri lanka india t20i

निडास ट्रॉफी: उद्या रंगणार भारत vs श्रीलंका सामना, या ठिकाणी पाहा Live मॅच

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेत होणाऱ्या ट्रायसीरिजसाठी दाखल झाली आहे. या ट्रायसीरिजमधील पहिली टी-२० मॅच श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया अशी रंगणार आहे.

Mar 5, 2018, 06:57 PM IST