srh vs csk

MS Dhoni च्या नावावर IPLमधील सर्वात मोठा विक्रम! रोहित अन् कोहलीही 'हे' करू शकले नाहीत

MS Dhoni IPL Records: आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 212 धावा केल्या. तर सनरायझर्स हैदराबाद संघ 134 धावा करेल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 10 सामन्यांमधील हा पाचवा विजय असून चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.  

Apr 29, 2024, 10:36 AM IST

IPL 2024: आयपीएल सुरु असताना नवा वाद; तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचा माजी खेळाडूचा आरोप

SRH vs CSK : आयपीएल 2024 ला सुरूवात झालीये आणि या सीझनमध्ये आधीच 17 सामने खेळले गेले आहेत. एकीकडे क्रिकेट फॅन्स आयपीएलची मजा लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मॅच तिकीटांचा काळाबाजार होत आहे, असा खुलासा माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन यांनी केला आहे. यावरून अजहरूद्दीन यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Apr 5, 2024, 06:15 PM IST

Ruturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली.

May 2, 2022, 06:10 PM IST

हैदराबादची डोकेदुखी वाढली, ऑलराउंडर स्टार खेळाडू टीममधून बाहेर?

महागडा खेळाडू मोठा धक्का, प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरू असतानाच हा स्टार प्लेअर बाहेर?

May 2, 2022, 03:46 PM IST

मॅचविनर खेळाडूवर धोनीनं LIVE मॅचमध्ये असा काढला राग

धोनीचं जरा चुकलं का? ज्याने मॅच जिंकवली त्याच्यावरच संतापला

May 2, 2022, 01:36 PM IST

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन होताच चेन्नई सुपर किंग्स विजयी मार्गावर आली आहे. चेन्नईने (Csk) हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे.

May 1, 2022, 11:39 PM IST

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली. 

May 1, 2022, 11:20 PM IST

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची तुफान फटकेबाजी, हैदराबादला 203 धावांचं मजबूत आव्हान

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे.

 

May 1, 2022, 09:35 PM IST

IPL 2022 : केन विल्यमसनने जिंकला टॉस, CSK आणि SHR मध्ये मोठे बदल

3 सामने गमवल्यानंतर रविंद्र जडेजानं काढला हुकमी एक्का, हैदराबाद टीममध्येही मोठा बदल

Apr 9, 2022, 03:13 PM IST

अमित मिश्राने उडवली CSK टीमची खिल्ली, म्हणाला 'माफ करा मी....'

'माफ करा मी अजून....' म्हणत अमित मिश्रानं उडवली रविंद्र जडेजाच्या टीमची खिल्ली 

Apr 9, 2022, 03:01 PM IST

रविंद्र जडेजा काढणार का हुकमी एक्का, 3 पराभवानंतर टीममध्ये मोठ्या बदलाचे संकेत

पराभवाच्या हॅट्रिकनंतर रविंद्र जडेजा करणार टीममध्ये मोठा बदल, या धडाकेबाज खेळाडूला संधी?

Apr 9, 2022, 10:43 AM IST