squad changed

Asia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून 'या' खेळाडूला लंकेत बोलावलं

Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे. 

Sep 16, 2023, 04:56 PM IST