sports news

Yuvraj Singh: अखेर 6 षटकार मारण्याचं गुपित युवीने उलगडलं, 'त्या' सामन्यात नेमकं काय घडलं?

Yuvraj Singh: 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम खेळी केली होती. T20 वर्ल्डकपमध्ये 2007 मधील युवराज सिंगचे 6 सिक्स कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली.

Mar 8, 2024, 05:48 PM IST

IPL 2024 : आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट

विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers Statement) विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.

Mar 6, 2024, 11:05 PM IST

'मी इतके फोन केले...; आम्हाला ही इज्जत मिळतीये,' माजी क्रिकेटपटू आर अश्विनवर संतापला, 'तुम्हाला साधं...'

India vs England Test: इंग्लंडविरोधातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनचा 100 वा सामना असणार आहे. पण त्याआधी त्याच्यावर एका माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे. 

 

Mar 6, 2024, 12:56 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला

ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे. 

Feb 28, 2024, 06:03 PM IST

ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?

Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे. 

Feb 26, 2024, 07:00 PM IST

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला 'जोर का झटका', 'या' खेळाडूची आयपीएलमधून सुट्टी?

David Warner In IPL 2024 : दुखापतग्रस्त झाल्याने डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटने (Cricket Austrelia) खुलासा केला आहे.

Feb 24, 2024, 03:24 PM IST

IPL 2024: केवळ 21 सामन्यांचं शेड्यूल का केलंय जाहीर? 'हे' आहे मोठं कारण

IPL Schedule 2024: आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 

Feb 23, 2024, 11:08 AM IST

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST

Manoj Tiwary: दारूच्या नशेत ते मैदानावर यायचे आणि...; निवृत्तीनंतर मनोज तिवारीचा अजून एक गौप्यस्फोट

Manoj Tiwary On Domestic Cricket Umpiring: निवृत्तीनंतर मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) अनेक धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता त्याने अंपायरबाबत देखील एक मोठा खुलासा केला आहे. 

Feb 21, 2024, 11:30 AM IST

Rohit Sharma: हम लोगों को 'वो' लगेगा...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माची टपोरी भाषा ऐकलीत का?

मुंबईहून आलेल्या रोहित शर्माचं हिंदी वेगळं असून चाहत्यांना मात्र त्याची ही शैली फार अवडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Feb 18, 2024, 10:14 AM IST

Yashasvi Jaiswal: 'रिटायर्ड हर्ट' झालेला जयस्वाल पुन्हा फलंदाजीला उतरणार? पाहा ICC चा नियम काय सांगतो?

Yashasvi Jaiswal: इंग्लंडंच्या टीमचा पहिला डाव 319 रन्सवर आटोपला. यावेळी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र ओपनर यशस्वी जयस्वालने शतकी खेली केली

Feb 18, 2024, 09:28 AM IST

Sarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...

Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली. 

Feb 16, 2024, 10:10 AM IST

IND vs ENG: रांचीच्या मैदानावर रंगणार चौथा टेस्ट सामना; तिकीटांची किंमत पाहिलीत का?

IND vs ENG: हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. 

Feb 15, 2024, 03:32 PM IST

Rohit Sharma: रोहित-हार्दिकमधील वाद अखेर जगासमोर? एकमेकांना इन्स्टावर केलं अनफॉलो?

Rohit Sharma Hardik Pandya Controversy: सध्या एका रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात येतोय की, रोहित आणि हार्दिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. 

Feb 9, 2024, 06:13 PM IST

Shreyas Iyer: राजकोट टेस्टमधून श्रेयस अय्यर बाहेर? मिडल ऑर्डरमध्ये कोणाला मिळणार संधी?

IND vs ENG, Shreyas Iyer: तिन्ही सामन्यांमधून टीममधील मिडल ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. अशातच आता श्रेयस अय्यरच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळू शकते हे पाहूयात. 

Feb 9, 2024, 03:14 PM IST