Loksabha Election |चंद्रपूर..समस्या भरपूर, कसं असेल राजकीय गणित?
Loksabha Election 2024 Special Report Chandrapur Constituency
Apr 1, 2024, 09:20 PM ISTParbhani Loksabha : महादेव जानकर रोखणार बंडू जाधवांच्या विजयाची हॅटट्रीक? पाहा कसंय परभणीचं राजकीय गणित
Mahadev Janakar vs Sanjay Jadhav : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं परभणी... शिवसेना ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला (Parbhani Loksabha) काबीज करण्यासाठी महायुतीनं यावेळी वेगळाच डाव टाकलाय.. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Mar 31, 2024, 08:51 PM ISTAhmednagar LokSabha : सुजय विखे पाटलांसमोर निलेश लंकेंचं आव्हान, कसं असेल अहमदनगरचं राजकीय गणित?
Ahmednagar Lok Sabha 2024 : अहमदनगर दक्षिण मतदारसंघात यावेळी काँटे की टक्कर रंगणार आहे. महायुतीचे सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट
Mar 30, 2024, 08:58 PM ISTDindori LokSabha : दिंडोरीचा किल्ला भाजप राखणार? भारती पवारांना कोण देणार टक्कर?
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीचा किल्ला भाजप राहणार? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपकडून डॉ. भारती पवारांना पुन्हा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत संभ्रम आहे.
Mar 27, 2024, 08:56 PM ISTवंचित माविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'फायनल काय ते सांगा अन्...'
Special Report Vanchit Ultimatum in maharashra politics
Mar 27, 2024, 12:00 AM ISTबारामतीचा कौल कोणाला? काका की पुतण्या? पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report Baramati Constituency Ajit pawar vs sharad pawar
Mar 26, 2024, 11:55 PM ISTLoksabha Election : बारामतीचा हायव्होल्टेज सामना! काका की पुतण्या? राष्ट्रवादीची खरी लिटमस टेस्ट
Baramati Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय ते बारामतीकडं... राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं बारामतीकर जनता आता नेमकी कोणत्या पवारांच्या मागे उभे राहणार?
Mar 26, 2024, 09:19 PM ISTSolapur LokSabha : प्रणिती शिंदे काढणार वडिलांच्या पराभवाचं उट्टं? की राम सातपुते करणार भाजपची हॅटट्रिक?
Ram Satpute Vs Praniti Shinde : भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूर लोकसभा जागेसाठी (Solapur Lok Sabha Constituency) जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कसं आहे सोलापूरचं समीकरण? पाहुया रिपोर्ट
Mar 25, 2024, 08:39 PM ISTPalghar LokSabha : पालघरमध्ये राजेंद्र गावितांचं तिकिट निश्चित? बहुजन विकास आघाडीची शिट्टी कोण वाजवणार?
Palghar Lok Sabha 2024 : उत्तर मुंबई आणि डहाणू अशा दोन लोकसभा मतदारसंघांना तोडून 2009 च्या पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदार संघ तयार झाला. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ... आदिवासींच्या विकासासाठी जिल्ह्याची निर्मिती झाली मात्र आदिवासी समाज मुलभूत सुविधांपासून आणि विकासापासून कोसो दूर आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Mar 24, 2024, 08:51 PM ISTSangali LokSabha : सांगलीत 'पाटील विरुद्ध पाटील', निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला पैलवान टिकणार?
Sangali Lok sabha Election 2024 : सांगलीतून भाजपनं पुन्हा एकदा संजयकाका पाटलांना आखाड्यात उतरवलंय. दुसरीकडं महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून कुस्ती रंगलीय. पाहूयात सांगलीच्या पंचनाम्याचा रिपोर्ट...
Mar 23, 2024, 09:04 PM IST
Sambhaji Nagar Lok Sabha : संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना? इम्तियाज जलील पुन्हा मारणार बाजी?
Chhatrapati Sambhaji Nagar LokSabha : संभाजीनगरमधून लढण्यासाठी सगळेच पक्ष उत्सूक आहेत. महायुतीत शिवसेना की भाजप, अशी रस्सीखेच आहे. तर शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत वादावादी सुरूय. एमआयएमच्या ताब्यात असलेल्या संभाजीनगर मतदारसंघात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, पाहूयात रिपोर्ट
Mar 20, 2024, 08:27 PM ISTNanded LokSabha : नांदेडचा गड भाजपच्या पारड्यात, अशोकरावांना टक्कर देणार तरी कोण?
Nanded Loksabha constituency : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी (Ashok Chawan) काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळं नांदेडची राजकीय समीकरणं कशी बदलून गेलीत, पाहूयात स्पेशल रिपोर्ट...
Mar 19, 2024, 09:12 PM ISTSolapur LokSabha : राम सातपुतेंचा पत्ता कट? सोलापूरमध्ये भाजपकडून 'हे' नाव जवळजवळ निश्चित
Solapur LokSabha BJP Candidate : सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 19, 2024, 07:52 PM ISTNagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?
Nagpur Loksabha constituency : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नेमकं काय आहे नागपुरातलं राजकीय चित्र? पाहूयात रिपोर्ट
Mar 18, 2024, 11:35 PM ISTपवारांच्या डाव? भाजपला ताप! निंबाळकरांच्या विरोधात मोहितेंची खलबतं
पवारांच्या डाव? भाजपला ताप! निंबाळकरांच्या विरोधात मोहितेंची खलबतं
Mar 18, 2024, 11:15 PM IST