दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष सुटका; कोर्टाने काय सांगितलं?
Dutta Samant Murder Case : कामगार नेते आणि माजी खासदार दत्ता सामंत यांच्या 1997 च्या हत्याप्रकरणात गुंड छोटा राजनला एका विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष ठरवले आहे.
Jul 29, 2023, 09:09 AM ISTकोळसा घोटाळ्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री दोषी
कोळसा घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या स्पेशल कोर्टने माजी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 13, 2017, 11:47 AM ISTराम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ
बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.
Sep 18, 2017, 08:07 PM ISTबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर
डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.
May 30, 2017, 01:36 PM ISTसोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 03:36 PM ISTसोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट
गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसंच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली.
Dec 30, 2014, 02:18 PM ISTचारा घोटाळ्यात सीबीआय न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यातील ४१ दोषींना चार ते सात वर्षांची सक्त मजुरी आणि दोन ते तीस लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के.सिंग यांनी सजा सुनावली.
Jan 18, 2012, 05:04 PM IST