spa

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST
Let's talk about hair When and why to have a spa? PT57S

मसाज करायला गेला अन थेट सस्पेंड झाला, पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल

मसाज करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात

Aug 27, 2022, 06:54 PM IST

केसांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...

खोबरेल तेल केसांसाठी किती चांगले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.खोबरेल तेलापासून बनवलेला शॅम्पू केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे.

Jul 23, 2022, 05:54 PM IST

नेलं आर्ट करण्यासाठी आता पार्लरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही ..घरच्या घरी हे वापरुन मिळवा सुंदर नखं

 स्किन केअर रूटीनमध्ये आजकाल महिला नखांची विशेष काळजीकडे जास्त लक्ष देतात .नखे सजवण्यासाठी नखांवर नेल आर्ट करण्याचाही सध्या ट्रेंड आहे.  मात्र, नेल आर्ट बनवण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जावे लागते. आपण .नेलं आर्ट करण्यासाठी आता पार्लरमध्ये जाणायची काहीच गरज नाही ..घरच्या घरी या  टिप्स वापरुन सहजपणे घरी नेल आर्ट देखील बनवू शकता

Jul 23, 2022, 03:51 PM IST

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी 'स्पा'ला मेसेज केला, मिळाली 150 कॉलगर्ल्सची 'रेट लिस्ट'

Swati Maliwal Action On Justdial: सोशल मीडिया असे एक ठिकाण आहे की एकीकडे ते लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते. तर दुसरीकडे सहज अवैध धंदे करण्याचे ठिकाणही बनत आहे. याचा पुरावा...

Nov 9, 2021, 01:42 PM IST

औरंगाबाद | हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 05:48 PM IST

पंचतारांकीत हॉटेल्स, स्मार्ट सिटींनाही लाजवेल असा राम रहीमचा डेरा

बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीम दोषी आढळला आणि कायद्याने त्याची मान पकडली. त्यानंतर त्याच्या अनेक गोष्टींचा भांडाफोड होऊ लागला. त्याच्या डेरा सच्चा सैदामध्ये असलेल्या विविध सुविधा पाहून तर, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या डेरामध्ये पंचतारांकीत आणि स्मार्ट सिटी संकल्पनेत असतात त्याला तसूभरही कमी नसणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

Aug 27, 2017, 12:11 PM IST

मुंबईत हायप्रोफाईल 'स्पा'च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मुंबईमध्ये हायप्रोफाईल स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांच्या समाजसेवा विभागानं पर्दाफाश केलाय. 

May 28, 2016, 08:31 PM IST