sowing period

सत्तासंघर्षाच्या घोळात राज्यभर बोगस बियाणांचा सुळसुळाट; बॅगेत दगड, माती, फुटलेलं बियाणं

 ऐन पेरणीच्या तोंडावर राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. याचा फायदा घेऊन शेतक-यांची लूट सुरूच आहे. पावसाने ही हुलकावणी देऊनही शेतकरी धाडसानं पेरण्या करतायेत. 

Jun 29, 2022, 08:02 AM IST