south africas

पाहा रोहितला रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा '१० बॉल प्लान'

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात भले ही त्यांची टीम अजून विजयी राहिली असली तरी टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा फॉर्मात आहे. त्यामुळंच बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचसाठी दक्षिण आफ्रिकेनं रोहित शर्माला आऊट करण्यासाठी '१० बॉल प्लान' केलाय.

Oct 13, 2015, 10:33 PM IST