south africa tour

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी India-A टीमची घोषणा, या नव्या खेळाडूंना संधी

दक्षिण आफ्रिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए ची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक नवे खेळाडू दिसणार आहेत.

Nov 9, 2021, 09:18 PM IST

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

द. आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. या मालिकेद्वारे सुरेश रैना आणि जयदेव उनदकटचे संघात पुनरागमन झालेय.

Jan 28, 2018, 12:12 PM IST

...आणि शमीनं टीम इंडियाचं कसोटी विजयाचं स्वप्न सत्यात उतरवलं

जोहान्सबर्ग कसोटीत विराट सेनेनं अशक्यप्राय विजय शक्य करुन दाखवला...वाँडरर्सच्या खडतर खेळपट्टीवर कोहलीच्या संघानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली...

Jan 28, 2018, 10:43 AM IST

मुंबई । साऊथ आफ्रिका दौ-यासाठी १७ वर्षीय जेमिमा रॉड्रीग्सला संधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 09:56 PM IST

मुंबई । सचिन तेंडुलकरने घेतली महिला क्रिकेट खेळाडूंची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 09:45 PM IST

तिसऱ्या सामन्यात भारत पुनरागमन करेल- हरभजन सिंग

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होतेय. पहिल्या दोनही कसोटी सामन्यात भारताला द. आफ्रिकेविरुद्ध पराभव सहन करावा लागल्याने त्यांनी कसोटी मालिका गमावलीये.

Jan 21, 2018, 10:00 AM IST

शिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी

 सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.

Jan 13, 2018, 08:28 PM IST

केपटाऊन । टीम इंडियाच्या आफ्रिका दौ-याचं सुनंदन लेले यांचं विश्लेषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:22 PM IST

मुंबई । दक्षिण आफ्रिकेट टीम इंडिया इतिहास बदलणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:05 PM IST

द. आफ्रिकेच्या रस्त्यांवर नाचले विराट आणि शिखर, व्हिडीओ झाला व्हायरल

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. 

Jan 1, 2018, 01:32 PM IST

विराटला विचारले, तुझा नशिबावर विश्वास आहे का? पाहा काय दिलेय उत्तर

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलाय. कर्णधार विराट कोहलीही तीन आठवड्यांची सुट्टी संपवून संघात परतलाय. 

Dec 31, 2017, 08:41 AM IST

मुंबई : माझ्या रक्तात क्रिकेट, लग्नामुळे दुर्लक्ष नाही - विराट कोहली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 10:43 AM IST

मुंबई । साऊथ आफ्रिका दौ-याचे वेळापत्रक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:07 PM IST

मुंबई । लग्नामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं नाही - विराट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:05 PM IST

लग्नामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं नाही - विराट कोहली

लग्न हा जीवनातील खास क्षण होता, मात्र त्यामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं असं नाही अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं दिलीय. 

Dec 27, 2017, 07:57 PM IST