south africa tour of india 2022

IND vs SA: दुसऱ्या T20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट

 India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना (2 ऑक्टोबर रोजी) खेळवला जाईल. सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.   

Oct 2, 2022, 09:39 AM IST

IND vs SA 2nd T20I : दुसऱ्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडिया playing 11

टीम इंडिया (indian Cricket Team) 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

 

Oct 1, 2022, 05:10 PM IST

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Jun 14, 2022, 11:05 PM IST

Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा अर्धशतकी तडाखा

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. 

 

Jun 14, 2022, 08:00 PM IST

IND vs SA | टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूमुळे रिषभ पंतच्या डोकेदुखीत वाढ

 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 जूनपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होतेय. 

Jun 5, 2022, 10:33 PM IST

IND vs SA 1st T20I | टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची संधी

Most consecutive wins in T20I :  टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T 20I Series 2022) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय.

 

Jun 3, 2022, 03:54 PM IST

Team India | टीम इंडियात बुमराहसारख्या धोकादायक बॉलरची एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेचा संघ लवकरच भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे.

May 23, 2022, 06:44 PM IST

Umran Malik | 'जम्मू एक्सप्रेस' सुस्साट, IPL गाजवल्यानंतर आता टीम इंडियात संधी

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सर्वात वेगवान बॉल टाकणाऱ्या 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकची (Jammu Express) टीम इंडियात (Team India) निवड झाली आहे. 

 

May 22, 2022, 10:25 PM IST

IND vs SA T20I Series | वर्ल्ड कप विजेत्या स्टार खेळाडूचं 3 वर्षांनी टीम इंडियात कमबॅक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) तब्बल पुनरागमन 3 वर्षानंतर पुनरागमन झालंय. 

 

May 22, 2022, 06:49 PM IST

Ind vs SA T20I Series | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा

India vs South Africa T20I Series,  Dinesh Karthik | बीसीसीआयने (Bcci) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

May 22, 2022, 05:58 PM IST

आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आज टीम इंडियाच्या घोषणेची शक्यता

आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे.

May 22, 2022, 03:52 PM IST

Bcci | बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठं गिफ्ट

आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे. 

May 19, 2022, 07:17 PM IST

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये या त्रिमूर्तींना संधी मिळणार?

 आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळू शकते. यामध्ये 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत.

May 5, 2022, 11:08 PM IST