south actresses

साऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का

South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते. 

Dec 3, 2023, 03:15 PM IST

''...नकारात्मकता पसरवू नका'' दत्तक घेतलेल्या मुलीची गुड न्यूज देत अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना सुनावलं

Actress Abhirami Adopted Daughter: सध्या सेलिब्रेटी आपल्या फॅमिलीत येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची गुड न्यूज देताना दिसत आहेत. सोबतच आता अशाच एका दाक्षिणात्त्य (South Indian Actress Adoprs Baby Girl) अभिनेत्रीनं आपण दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव आणि फोटो शेअर केला आहे. मदर्स डेला (Mother's Day) अभिनेत्री ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 

May 16, 2023, 08:04 PM IST

सलमान खानच्या सिनेमात होणार साउथ अभिनेत्रींची एंट्री, पाहा लिस्ट

2005 साली आलेल्या 'नो एन्ट्री' या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

Jun 21, 2022, 10:21 PM IST